Jump to content

सोनोमा काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सांगकाम्या (चर्चा | योगदान)द्वारा ००:१४, २३ फेब्रुवारी २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
सोनोमा काउंटीमधील बोडेगा बे

सोनोमा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सांता रोसा येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,८८८६३ इतकी होती.[] या काउंटीची रचना १८५० रोजी झाली.

सोनोमा काउ��टी आणि जवळच्या नॅपा काउंटीमध्ये द्राक्षांचे मळे आणि त्यापासून मद्य बनविणारे अनेक प्रसिद्ध जागा आहेत.

सोनोमा काउंटी सान होजे-सान फ्रांसिस्को-ओकलंड महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Sonoma County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.