सोनोमा काउंटी (कॅलिफोर्निया)

सोनोमा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सांता रोसा येथे आहे.[]

सोनोमा काउंटीमधील बोडेगा बे

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,८८८६३ इतकी होती.[] या काउंटीची रचना १८५० रोजी झाली.

सोनोमा काउंटी आणि जवळच्या नॅपा काउंटीमध्ये द्राक्षांचे मळे आणि त्यापासून मद्य बनविणारे अनेक प्रसिद्ध जागा आहेत.

सोनोमा काउंटी सान होजे-सान फ्रांसिस्को-ओकलंड महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Sonoma County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.